Decision for revenue dept: महसूल कर्मचाऱ्यांसाठी बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भातील अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची अंमलबजावणी न…