महापौरपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी; २९ महापौरांचे होणार चित्र स्पष्ट
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील २९ महानगरपालिकेतील महापौर पदाची सोडत गुरुवारी २२ जानेवारी रोजी होणार आहे. २९ महानगरपालिकेत आरक्षणपदाच्या सोडतीत लॉटरी कोणाला लागणार हे स्पष्ट होणार आहे. आरक्षणानंतर महापौरपद निवडणुकीच्या…