Raygad

12 Forts  in UNESCO list : युनेस्कोच्या यादीत शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी :  युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळ्यासह राज्यातील ११ किल्ले व तामिळनाडूतील एक जिंजी किल्ला अशा १२  किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या…

Read more

Orange alert at Satara : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई  : प्रतिनिधी : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) कडून साडेतीन…

Read more

Baiganguda : आंतरजातीय विवाह केल्याने ४० जणांचे मुंडण

नवी दिल्ली : मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबातील ४० सदस्यांचे जबरदस्तीने मुंडण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ओडीसा राज्यातील रायगड जिल्ह्यातील बैगनगुडा गावात ही घटना घडली. (Baiganguda)…

Read more

Astrolabe : रायगडावरील उत्खननात खगोलशास्त्रीय उपकरण सापडले

कोल्हापूर : प्रतिनिधी :  खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व…

Read more

Shivrajyabhishek : रायगडावर प्लास्टिक कचरा टाळा

पुणे : प्रतिनिधी :  रायगडावर सहा जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ‘माझा गड माझी जबाबदारी’ हे तत्त्व स्वीकारून गडावर प्लास्टिक कचरा होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन अखिल भारतीय…

Read more