महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्षपदी माणगावे यांची तर उपाध्यक्षपदी शेटे यांची निवड
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यवसाय व कृषी क्षेत्राची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या अध्यक्षपदी सांगलीचे प्रसिध्द उद्योजक रवींद्र माणगावे यांची तर…