Ratnakar : संजय कृष्णाजी पाटील, सुनीता झाडे यांना रत्नाकर काव्य पुरस्कार
कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारे २०२४ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संजय कृष्णाजी पाटील (…