Congress demands arrest of Nimbalkar : डॉ. मुंडे आत्महत्याप्रकरणी रणजित निंबाळकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी
जमीर काझी : मुंबई : डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी या घटनेतील मुख्य सुत्रधार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. महायुती सरकारने…