Ranji Trophy

Ranji Champions : विदर्भ तिसऱ्यांदा रणजी विजेता

नागपूर : विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यामध्ये यश मिळवले आहे. केरळविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाला विजेता घोषित करण्यात आले. (Ranji Champions)…

Read more

Vidarbha Ranji : विदर्भाला विजेतेपदाची संधी

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये विदर्भाचा संघ तिसऱ्या विजेतेपदाच्या नजीक असून रविवारी संघाला विजेतेपदावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे. केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात शनिवारी चौथ्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावाध्ये ४ बाद…

Read more

Vidarbha Cricket: दानिश, करुणने विदर्भाला सावरले

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये बुधवारी पहिल्या दिवशी दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी विदर्भाला केरळविरुद्ध सावरले. दानिशच्या नाबाद १३८ आणि करुणच्या ८६ धावांमुळे विदर्भाने प्रथम फलंदाजी…

Read more

Semi-Final : मुंबईला हव्या ३२३ धावा

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या मुंबईला अखेरच्या दिवशी ३२३ धावांची गरज आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भाला ७ विकेट हव्या आहेत.…

Read more

Yashasvi Jaiswal : जैस्वाल उपांत्य सामन्यास मुकणार

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये यशस्वी जैस्वाल मुंबई संघाकडून खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यशस्वीच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला उपांत्य सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय मुंबई…

Read more

Kerala : केरळ नाट्यमरीत्या उपांत्य फेरीत

पुणे : केरळचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी नाट्यमयरीत्या उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्यपूर्व फेरीत केरळने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अखेरच्या दिवशी यशस्वीपणे फलंदाजी करून सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. परिणामी,…

Read more

Mumbai Win : मुंबई, विदर्भ, गुजरात उपांत्य फेरीत

कोलकाता : गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा १५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये विदर्भाने तमिळनाडूवर १९८ धावांनी मात केली, तर गुजरातने…

Read more

Mumbai Lead : मुंबईची आघाडी अडीचशेपार

कोलकाता : रहाणे, सूर्यकुमारची अर्धशतके; शार्दुलच्या सहा विकेट रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर हरियाणाविरुद्ध दुसऱ्या डावात २९२ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावामधील १४ धावांच्या नाममात्र…

Read more

Haryana : हरियाणाच्या ५ बाद २६३ धावा

कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या शतकामुळे हरियाणाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ५ बाद २६३ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव ३१५ धावांवर संपला असून दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा…

Read more

Suryakumar : सूर्यकुमार, दुबेचा मुंबई संघात समावेश

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईने मंगळवारी संघ जाहीर केला. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यांना या संघामध्ये स्थान देण्यात आले…

Read more