Dinman Sahitya Utsav: सांस्कृतिक धारणांमध्ये हस्तक्षेप करण्याची लेखकाची जबाबदारी : पठारे
कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘‘ सांस्कृतिक धारणांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करणे लेखकाचे काम आणि जबाबदारी आहे. लेखक त्यांच्या वर्तमानाशी जोडला गेला असेल तर तो कायम अस्वस्थ असतो, या अस्वस्थतेतून उत्तम दर्जाचे…