India condemned Pakistan: अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही; पाकला इशारा
नवी दिल्ली : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीचा भारताने सोमवारी (११ ऑगस्ट) तीव्र शब्दांत निषेध केला. भारत अशा धमक्यांना भीक घालत नाही, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी…