Raksha Khadse : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जत्रेत छेडछाड
जळगाव[M1] [M2] : प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या यात्रेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीची घटना घडली. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासह आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चार टवाळखोरांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर…