कोल्हापूरचे ‘उत्तर’ क्षीरसागर की लाटकर ?
कोल्हापूर; सतीश घाटगे : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारीच्या घोळानंतर महाविकास आघाडी ‘तू चाल गड्या, तुला भीती कशाची’ अशा आत्मविश्वासाने मैदानात उत्तरली आहे. त्यामुळे आता महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेश…