जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह
कोल्हापूर : प्रतिनिधी : शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन, जंगलांचे संरक्षण आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा विवेक आहे, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणे ही…