इतर नेत्यांचा नियम मला का लागू होत नाही? ; छगन भुजबळांची खंत
जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर माजी आमदार राजेद्र जैन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या मूर्तीपर्यंत त्यांचा एकमेव अर्ज दाखल…