राजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी रोजी लोकार्पण सोहळा
कोल्हापूर : प्रतिनिधी : कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सांस्कृतिक कार्य व माहिती…