राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. दोन स्वयंचलित दरवाजे, पावर हाऊसमधून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात…