Rabindra Kumar Pal

क्रूरकर्मा दारा सिंहच्या शिक्षेत सूट देण्याची याचिका ओडिशा सरकारने फेटाळली

ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्राहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला रवींद्र कुमार पाल ऊर्फ दारा सिंहच्या शिक्षेत सूट देण्याची याचिका ओडिशा सरकारने फेटाळली आहे. ओडिशा…

Read more