Purnam Kumar : पाकिस्तानातून पूर्णम कुमार भारतात परतले
चंदीगड/अमृतसर: पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना बुधवारी सकाळी भारताच्या स्वाधीन करण्यात आले. जवळजवळ तीन आठवडे ते पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. अमृतसरमधील अटारी येथील संयुक्त चेक…