Sikandar Sheikh arrested : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या अटकेनंतर कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर : प्रतिनिधी : शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक केल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सिकंदर कोल्हापुरातील गंगावेश तालमीचा मल्ल असल्याने कुस्तीशौकिनांकडून…