Pune Kolhapur Highway toll canceled : पुणे-कोल्हापूर महामार्गावर टोल रद्दची मागणी करणार : मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित आहे, जी कामे सुरु आहेत ती कामे वेळेत आणि पूर्ण दर्जेदार करावीत. जर रस्त्यांची कामे येत्या ३१…