Puja Khedkar Case

Khedkar Case : त्यांनी खून केलेला नाही, दहशतवादीही नाहीत….

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  नागरी सेवा प्रक्रियेत फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ओबीसी आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षणाचे…

Read more