attack condemnation : जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले असून अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन, इस्त्रायल, इटलीसह…