Protest against Wangchuk’s arrest

Protest against Wangchuk’s arrest : वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडी कडून मोर्चोचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा. यासाठी लढणारे सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने सोमवारी  १३ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध…

Read more