Dr. Suresh Gosavi : शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करुया : प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
कोल्हापूर : प्रतिनिधी : सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.…