Vice Chancellor Shirke : कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा जागतिक लौकिक: डॉ. माणिकराव साळुंखे
कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तम शिक्षक, संशोधक आणि समाजाभिमुख प्रशासक कसा असावा, याचा वस्तुपाठ म्हणजे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची कारकीर्द आहे. त्यांना जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ असलेल्या प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद…