Kolhapur RTO : ‘दीपावली’ च्या पार्श्वभूमीवर खाजगी बसेसची तपासणी मोहीम
कोल्हापूर : प्रतिनिधी : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) कोल्हापूर यांच्यामार्फत खाजगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात…