डॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक – प्राचार्य डॉ.दिलीप धोंगड
कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ.म.सु.पाटील यांची समीक्षा व्रतस्थ आणि प्रमेयदर्शी आहे. त्यांनी निष्ठापूर्व व गांभीर्यपूर्वक समीक्षा लिहिली. प्रबंधात्मक ग्रंथ लिहिले. सुक्ष्म आणि नेटके वाचन करीत असताना आदिबंधात्मकनिष्ठ समिक्षेचा वापर केला.…