माध्यम स्वातंत्र्याच्या शत्रूंच्या यादीत गौतम अदानी
उद्योगपती गौतम अदानी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात, परंतु गौतम अदानी यांचं नाव एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय. अनेक माध्यम संस्थांचे मालक असलेल्या गौतम अदानी यांचं नाव माध्यम स्वातंत्र्यासाठी धोकादायक ठरलेल्या…