बॉक्सिंगमध्ये प्रिती पवार, जस्मिन लँबेरियाचा सुवर्णपदकाचा डबल बार
नवी दिल्ली : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रिती पवारने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत क्रीडा नगरीत भारताचा तिरंगा फडकावला. जस्मिन लँबेरियानेही पाठोपाठ सुवर्णपदक जिंकत भारताचा डबल बार अडवून दिला. दोघींवर संपूर्ण…