Boatman: महाकुंभमध्ये नावाड्याने कमावले ३० कोटी
प्रयागराज : महाकुंभाने प्रयागराजमधील असंख्य लोकांचे जीवन बदलून टाकले. ऑटो रिक्षाचालक, खाद्यविक्रेत्यांपासून ते नावाड्यांपर्यंत. अशा अनेक कुटुंबाचे जीवन या कुंभमेळ्याने बदलून टाकले. यांपैकीच प्रयागराजमधील पिंटू महरा या नाविक कुटुंबाची यशोगाथा…