काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी
मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेसची ओबीसी बहुजन पक्षासोबत आघाडी झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढणार आहोत, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकार…