Prajwal Revanna Case: माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा
बंगळुरू : जनता दला (धर्मनिरपेक्ष)चा नेता आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला (वय ३४) शनिवारी (२ ऑगस्ट) बलात्कार प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शिवाय त्याला दहा लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.…