Pradip Purnekar

एकनाथ शिंदें स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकलेत?

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी होत असल्याचं चित्र अलीकडच्या काही घटनांमधून दिसू लागलंय. एकीकडं भाजपसोबत सत्तेत असतानाही त्यांच्या पक्षातील नेत्यांना भाजपकडून लक्ष्य केलं जातंय. दुसरीकडं विरोधकांनी उपस्थित केलेले…

Read more