प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव
कोल्हापूर : प्रतिनिधी : शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वातील बलाढ्य संघ प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० आजी माजी खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सात ऑक्टोबर रोजी खासदार धनंजय…