Police firing : पोलिसांने सहकाऱ्यांवर झाडल्या ११ गोळ्या
बेतीया: रात्रीचे दहा वाजता पोलिस लाईनमध्ये सामसूम होती. बहुतांशी पोलिस कर्मचारी आराम करत होते. अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकायला मिळाला. एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या पोलिस सहकाऱ्यांवर धडाधड बंदुकीतून ११ गोळ्या…