विधानसौंध घेराव आंदोलनात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट
बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटक सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सुवर्ण सौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा…