PMLA

ED seized Property : ईडीकडून १५५ कोटींच्या मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : मेसर्स एलएफएस ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी १५५…

Read more