Pithala bhakar agitation : महायुतीविरोधात काँग्रेसचे ऐन दिवाळीत राज्यभर पिठलं भाकर आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवल्याने त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु महायुती सरकारने अत्यंत तुटपुंजे पॅकेज जाहीर केल्याने काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ऐन…