अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले चौघे कोण ?
मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले. या अपघातात त्यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार प्रवास करत असलेल्या लियरजेट-45…