पूर्व हिमालयातील रंगीबेरंगी तीतर
पूर्व हिमालयातील ढगांनी झाकलेल्या दाट जंगलांमध्ये आढळणारा देखणा दुर्मीळ पक्षी म्हणजे — ब्लायथ्स ट्रॅगोपॅन. हा नर तीतर जणू रंगांची जिवंत कलाकृतीच आहे. हा देखणा पक्षी सध्या धोकादायक स्थितीत असून त्याचे संरक्षण करण्याचे…