Patwardhan Sangli

सांगलीच्या पटवर्धन घराण्यांतील वादाला सव्वादोनशे वर्षांची परंपरा

सांगलीच्या संस्थानमध्ये ऐन गणपती उत्सवाच्या काळात उफाळलेल्या वादाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या कन्या आणि अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी सांगलीतील मंदिरात गणपतीची आरती केल्याचे निमित्त झाले.…

Read more