Heavy rain in dam area : धरणक्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा पात्राबाहेर
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणक्षेत्रात पाऊस बरसत असून अतिवृष्टी झाली आहे. गेल्या आठ तासात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले असून जिल्ह्यातील ३७ बंधारे…