Life-changing surgery: १७ वर्षाच्या मुलाच्या पोटात जुळे
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हा मुलगा. जगणं त्याच्यासाठी मोठे आव्हान झाले होते. त्याच्या ओटीपोटाचा घेर वाढला होता. त्यामुळे शाळेतील सहकारी, शेजाऱ्याच्या दृष्टीने तो चेष्टेचा विषय बनला होता. त्याला जगणे…