Vultures Computation : गिधाड संरक्षणासाठी वन विभाग सरसावला
मंदसौर (मध्यप्रदेश) : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील गांधीनगर अभयारण्यात १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत गिधाडांची गणना होणार आहे. पन्ना नॅशनल पार्कनंतर गिधाडांची कॉलनी असलेले मध्यप्रदेशील गांधीनगर अभयारण्य ओळखले जाते.…