‘काँग्रेस’ची पंढरपूर वारीच्या कालावधीत ‘एसआयआर’ कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो…