Panchganga Hospital : पंचगंगा हॉस्पिटल राज्यात प्रथम
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत शहरातील नागरीकांना वैद्यकीय सेवा गुणात्मक व दर्जात्मक देण्यासाठी शासनामार्फत कायाकल्प ही योजना राबविण्यात येते. २०२४-२०२५ मध्ये कायाकल्प पुरस्कारासाठी नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र…