Pakistani spy: यू ट्युबर ज्योती ब्लॅकआउट दरम्यान हँडलरच्या संपर्कात
चंदीगड : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आलेले युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि इतर तीन जण आपरेशन सिंदूरदरम्यान झडलेल्या संघर्षादरम्यानही त्यांच्या हँडलरच्या संपर्कात होते, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. उत्तर…