Pakistan

Pakistan : पाककडे द्विशतकी आघाडी

मुलतान : पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर २०२ धावांची आघाडी घेतली आहे. विंडीजचा पहिला डाव १३७ धावांत संपुष्टात आल्यामुळे पाकला ९३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर…

Read more

अफगाणिस्तानचा स्वतंत्र बाणा हेच पाकिस्तानचे दुखणे

प्रा. अविनाश कोल्हे विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा असं वातावरण निर्माण झालं होतं की ‘धर्म’ या आधारावर नवा देश निर्माण करता येतो. म्हणून बॅ. जिन्ना यांची मांडणी…

Read more

South Africa : दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर

केपटाउन : दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावामध्ये ६१५ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रायन रिकलटनने आफ्रिकेतर्फे द्विशतक झळकावले, तर कर्णधार तेंबा बावुमा आणि काइन व्हेरियेन यांनी शतके…

Read more

रॉ ने पाकिस्तानात घुसून कसा केला दहशतवाद्यांचा खात्मा?

भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने २०२१ नंतर पाकिस्तानमध्ये सहा लोकांच्या हत्या घडवून आणल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये खलिस्तानी फुटिरतावाद्यांच्या हत्या घडवून आणण्यात आल्या,…

Read more

mother’s remarriage: पाकिस्तानी युवकाने लावून दिले आईचे दुसरे लग्न

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका युवकाने आपल्या आईचे दुसऱ्यांदा लग्न लावून देण्यात पुढाकार घेतला. १८ वर्षानंतर आईला जीवनसाथी मिळवून देण्यात त्याने मदत केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने ही…

Read more

Afghan-Pak : अफगाण फौजांचे पाकला प्रत्युत्तर

काबूल : पाकिस्तानने या आठवड्यामध्ये अफगाणिस्तानातील पाक्तिका प्रांतावर केलेल्या हवाईहल्ल्यांना अफगाणिस्तानकडून शनिवारी प्रत्युत्तर देण्यात आले. पाक्तिका हल्ल्यांसाठी वापरण्यात आलेल्या पाक फौजांच्या तळांनाच लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.…

Read more

Masood मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला हृदयविकाराचा झटका

इस्लामाबाद : भारतातील दहशतवादी कारवाईतील मास्टर माईंड आणि भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी, जैश-ए-मोहम्मदचा चिफ मसूद अझरला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानहून कराची शहरात हलवण्यात आले आहे.…

Read more

Pakistan Strikes : पाकचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले

काबूल : पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पाक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यामध्ये प्रामुख्याने महिला व लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यांनी…

Read more

zaid nawaz: नवाज शरीफ यांच्या नातवाचे लग्न, पंतप्रधान मोदींना आमंत्रण?

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांचा नातू जैद हुसेन नवाज याचा विवाह या आठवड्यात लाहोरमध्ये होणार आहे. विवाहाची जोरदार तयार सुरू आहे. जगभरातील व्हीआयपी या सोहळ्याला उपस्थिती लावणार…

Read more

चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांदरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादविरोधी आणि सुरक्षा मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. चीनच्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि…

Read more