‘पद्मासन’ प्रतिनिधीNovember 29, 20240860 views बदललेल्या जीवनशैलीत योगाचे आपल्या आयुष्यात महत्त्व मोठे आहे. नियमित योगाच्या सरावाने ताणतणाव कमी होतो. याबरोबरच माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.… Read more