Package for farmers : शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज
मुंबई : प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अन्य भागात शेतीचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपये मदतीचे पॅकेज जाहीर केले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उप…