Organ donation : ‘अवयवदान’ सामाजिक बदलाची चळवळ व्हावी, मंत्री आबिटकर
मुंबई : प्रतिनिधी : कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतर, ज्या कुटुंबांनी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात नवीन ज्योत…